ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल विभागचे मंडळ अधिकारी यांची धाडसी कारवाई 

रात्रो तीन वाजता चार ट्रॅक्टर अवैध रेतीने भरलेले जप्त 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-तहसील कार्यालय मध्ये रुजू झालेले मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे व सुजित चौधरी आणि राजेश अकोजवार पटवारी कोठारी. यांनी विसापूर वर्धा नदीतुन रेतीचा उपसा करतांना मध्य रात्री तीन वाजता चा दरम्यान चार ट्रॅक्टर वर कारवाई करून तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले.

त्यातील एक ट्रॅक्टर अंधाराचा फायदा घेत पळून गेला होता नंतर मंडळ अधिकारी यांनी fir चीं धमकी दिली तर ट्रॅक्टर रेती ने भरलेली खाली करून तहसील कार्यालय इथे जमा केली. 1)ट्रॅक्टर मुंडा नंबरmh-34 -6432-राहुल खैरकर.2)जस्विन बोबडे ट्रॅक्टर नंबर आणि ट्रॉली नंबर नाही.3)संजय पिंपळकर ट्रॅक्टरमुंडा नंबर mh 34-L693ट्रॉली नंबर नाही.4)सौरभ गीरसावळे ट्रॅक्टर मुंडा नंबर mh-34-Ap-2771सर्व राहणार विसापूर. दोन्ही मंडळ अधिकारी व पटवारी यांनी आत्ता पर्यंत शेकडो ट्रॅक्टराना जप्त करून तहसील कार्यालय जमा करून राज्य सरकार चे दंड ठोटवून कारवाई करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये