ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२०६ उमेदवारांची लेखी परीक्षा

सदर परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षेसाठी हजार रहावे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सन २०२२-२०२३ पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये पोलीस शिपाई पदासाठी पोलीस अधीक्षक वर्धा या घटकात लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या २०६ उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक ०७-०७-२०२४ रोजी सकाळी ०९-०० ते १०-३० वाजता दरम्यान DATTA MEGHE HIGHER EDUCATION & RESEARCH INSTITUTE EXAMINATION HALL SAWANGI MEGHE WARDHA येथे घेण्यात येणार आहे.

पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. उमेदवारांनी सदर परीक्षा केंद्रावर दिनांक ०७-०७-२०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता लेखी परीक्षेसाठी हजर राहावे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये