Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

भद्रावतीत श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       संत गाडगे महाराज पुण्यतिथी उत्सव समितीतर्फे दिनांक २१व२२डिसेंबरला गणपती वार्ड येथील गाडगेबाबा स्मृती भवनात श्री संत गाडगे महाराज यांच्या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान विवीध सामाजिक तथा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात भजन,किर्तन, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ग्रामसफाई आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.याशिवाय २२तारखेला संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर महोत्सवाला परीसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये