ताज्या घडामोडी

उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू – विनोबांच्या कर्मभूमीत उद्धव ठाकरे ह्यांचे जंगी स्वागत

शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

अविनाश नागदेवे, वर्धा

आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दोन दिवसाच्या पूर्व विदर्भ दौऱ्यावर आलेले असून ते नागपूर येथून वर्धेवरून यवतमाळ कडे प्रयाण करताना यावेळी आचार्य विनोबा भावे यांच्या गावांमध्ये पवनार येथे बस स्थानकावर शिवसैनिक ठाकरे गट यांच्या वतीने भव्य स्वागत माजी मुख्यमंत्री मा.श्री उध्दव ठाकरे यांचं स्वागत काँगेस पार्टीचे माजी विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत नेते प्रमोद शेंडे यांच्या जेष्ठ मुलगा श्री शेखर शेंडे शिवसेनेचे शिवसैनिक श्री तुषार देवडे अनिल देवतारे जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असून स्वागत करण्यात आले आहे आणि नारेबाजी करण्यात आली ठाकरे साहेब आप आगे बढो हम आपके साथ है अशी नारेबाजी करून उध्दव ठाकरे आणि कार्यकर्तेन सोबत पवणार वरून यवतमाळ कडे रवाना झाले असून ते पोहरादेवी,वाशिम,अकोला येथे इथे जाणार आहे त्याचप्रमाणे ते पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या अधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये