ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे वॉटर पार्क व स्विमिंग पुलाचे उदघाटन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे नवीन वॉटर पार्क व स्विमिंग पुल चे उद्घाटन नुकतेच झाले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. ओम खांडेभराड, जगदीश आढाव व त्यांचे सहकारी यांनी या नव्या उद्योगाची सुरुवात याठिकाणी केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ कायंदे, आ.राजेंद्र शिंगणे साहेबांचे कट्टर समर्थक भावी नगरसेवक बंडू झोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शांतू भाग्यवंत,कदिर शेख,राहुल गांधी विचार मंच जिल्हाध्यक्ष मुन्ना ठाकूर,पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके,संतोष वासुंबे,राहुल नायर,तेलंग,सूरज गुप्ता तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये