ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
हनुमान जयंती पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे साजरी
हनुमान मुर्तीला नंदकिशोर चतरकर पोलिस निरीक्षक सेवाग्राम यांनी हनुमान मुर्तीची मालाअर्पण करून पुजा करून अभिवादन केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेवाग्राम पोलिस स्टेशनचे सर्व पोलिस कर्मचारी यांनी पुजा करून सर्व हनुमान भक्तांना भोजन दान दिले.
दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे सेवाग्राम पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर चतरकर यांनी हनुमान मुर्तीला मालाअर्पण करून अभिवादन केले यानंतर भाविकांनी भजन कीर्तन प्रवचन किर्तन करण्यात आले आणि सर्व हनुमान भक्तांना भोजनदान देण्यात आले यावेळी सर्व पोलिस कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते…



