ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
हॅण्डल लॉक तोडून मोटार सायकलची चोरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिव्हील कॉलनी येथील रहिवासी सोपान सुधाकर भोसले यांची हिरो होंडा कंपनी ची मोटार सायकल
क्रं MH-28-BC-3603 अंदाजे किंमती 50,000 रुपयाची कोणीतरी अज्ञात इसमांने मोटार सायकल हँडल लॉक तोडुन चोरुन नेल्याची घटना 22 सप्टेंबर रोजी रात्री घडली. चोरीची तक्रार पोलिस ठाण्यात आज 23 सप्टेंबर रोजी दुपारी दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहे.