ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाहीर कलावंत बापूराव वाघ यांचे निधन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील चिखली मार्गावर वरील रहिवासी व वाघ्या मुरळी च्या माध्यमातून संपूर्ण पंचक्रोशीत नावलौकिक प्राप्त शाहीर कलावंत बापूराव वाघ (वाघोबा)यांचे दिनांक नऊ मे रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 84 व्या वर्षी दुःखद निधन झाले ते खंडोबारायांचे निस्सीम भक्त होते त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये