ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेकोली कर्मचारी जयदेव खाडे सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     वेकोली माजरी एरियातील कर्मचारी पदावर कार्य करणारे जयदेव खाडे हे सेवानिवृत्त झाले त्यांच्या या कार्याबद्दल क्षेत्रीय महाप्रबंधक प्रमोद कुमार यांनी कुसना येथील कार्यालयात सोमवारला सह पत्नीक सन्मानित केले. वेकोली माजरी ऐरीयात फिटर या पदावर कार्यरत असणारे जयदेव खाडे हे ९ एप्रिल १९९७ मध्ये रुजू झाले व ३०जून २०२४ ला सेवानिवृत्त झाले त्यांनी वेकोलीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत ऐका कार्यक्रमा प्रसंगी कुसना येथील कार्यालयात जयदेव खाडे व त्यांची पत्नी शीला खाडे यांना क्षेत्रीय महाप्रबंधक प्रमोद वुमार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यासह वेकोली कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये