ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासनाचे काम., मात्र स्थानीक गुन्हे शाखेची घुटका तंबाखूजन्य वस्तूवर धाडी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

महाराष्ट्र राज्य सरकारने घुटका व तंबाखू जन्य वस्तूवर सक्त कारवाई चे निर्देश दिलें त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन यावर सक्तीची कारवाई करतांना दिसत नसून मात्र स्थानीक गून्हे शाखा चंद्रपूर यांच्या संपुर्ण जिल्ह्यात कारवाई करतांना दिसत आहे.

  महाराष्ट्र शासनाने या अडीच वर्षात बेरोजगारांना रोजगार तर दिला नाहीं मात्र छोटे पाणठेले वाले धंदा करून आपली घराची कशी बशी उजीविका चालवितो त्यांच्यावर तंभाकु मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. यांचे संसार उध्वस्त होण्याच्या कगारवर आले आहे. यांना जबाबदार सरकार की अन्न व औषध प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर असणार की काय असा यक्ष प्रश्न बल्लारपूर येथील लहान मोठे पानठेले धारक करीत आहे.

पण पान ठेला धारक आम्हाला रोजगार निर्माण करून देण्यात यावा अशी शासनाला विनंती करीत असून पानठेला धारकांनी घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये आपले म्हणणे मांडले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये