ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रादेशिक परिवहन विभाग (RTO )व पोलीस विभाग तर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान

हेल्मेट रॅलीचे भव्य आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-जिल्हा सुरक्षा समिती च्या वतीने गणेश ड्राइवरींग स्कूल(काटा गेट )इथे प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस ठाणे बल्लारपूर यांचा संयुक्त ने हेल्मेट रॅली चे भव्य आयोजन करण्यात आले आणि रस्ता सुरक्षा अभियान वर मार्गदर्शन देऊन नागरिकांना माहिती दिली लर्निंग लायसन्स आणि पर्मनंट लायसन्स विषयी माहिती देताना सांगितले की लर्निंग लायसन्स धारक आपल्या गाडीला L चिन्ह लावून चालवावे व डबल सीट असेल तर मागे बसणारा जवळ पर्मनंट लायसन्स आवश्यक आहे.

हेलमेंट लावून चालवावे, सुरक्षा विषयी असे महत्वाची माहिती देण्यात आली. नागरिकांना रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती केली या वेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO )चे API अन्सारी, बल्लारपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार असिफ रजा शेख वाहतूक विभाग बल्लारपूर चे पोलीस कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये