ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रक्तदान मंजे जीवनदान – गड़चिरोलितिल गर्भवती महिलेचा जीव वाचविला चंद्रपुरच्या रक्तदातानी

चांदा ब्लास्ट

गड़चिरोली मधिल चामोर्शी ला राहनारी गर्भवती महिला नाम : सौ. नविता दुर्गे , वय: 30 वर्ष याना अति दुर्लभ ऐसे A B negetive blood ची गरज डिलेवरी च्या वेली भासली अस्ता, एका क्षण मधे 2 जीवाचा प्रश्न अस्ताना आमच्या चंद्रपुर मधील रक्तमित्र संपर्क प्रमुख रिंकु कुमरे यांच्या सी होताच त्यानी तातडीने आपल्या मित्र विपिन कोंगरे, वय: 30 वर्ष, राहनार पड़ोली या मित्राचे ब्लड ग्रुप A B नेगेटिव असल्याने तुरंत त्याना गढ़चिरौली ला पाटवुन महिला व त्यांचे नवजात शिशु या दोघांचे जीव वाचविन्यात यश मिलविला , व या जगाला परत एकड़ा दाखवुन दिल की, आपला रक्त कुनाचे जीव सुधा वाचवु सकतो..

समस्त चंद्रपुर व गड़चिरोलीतील जनते द्वारे रक्तदाता विपिन आणि रिंकु कुमरे यांच्या या कार्या बद्दल चर्चा चालू आहे.

करा रक्तदान : मिलेल कुनाला जीवनदान.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये