ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री साहेब मोफत शिक्षणाची अंमलबजावणी कधी करणार?

वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात फी भरण्यासाठी व्यवस्थापना कडून तगादा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

        वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जून पासून उच्चशिक्षण मोफत बाबत मुख्यमंत्री कडून घोषणा केली असताना जीआर न आल्याची बतावणी करून विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिल्या जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या जन्मदिनाच्या दिवशी मुख्यमंत्री यांनी घोषित केल्या नुसार राज्या चे मुख्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या नवीन इमारती च्या उद्घघाटना प्रसंगी दुजोरा दिला असून मात्र कोणत्याही महाविद्यालयात याबाबत जीआर आला नसल्याने नवीन वर्ष 2024 चे प्रवेशा साठी विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश फी साठी विद्यार्थ्यांना तगादा लावत असून या साठी लवकरच जीआर काढून विद्यार्थ्याचा त्रास कमी करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी आहे.ही सुविधा फक्त मुली साठी घोषित केली गेली होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये