ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंडित काळे चंद्रपूर भूषण 2026 पुरस्कार ने सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

लोकमत चा प्रतिष्ठित चंद्रपूर भूषण अवॉर्ड 2026 हा सन्मान येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते पंडित काळे यांना मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मा. मकरंद अनासपुरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून प्रदान करण्यात आला.पंडित भाऊ यांनी आजपर्यंत विविध सामाजिक कार्य व उपक्रम राबविले आहेत.अनेकांना मदत, पर्यावरण संबंधी जनजागृतीचे कार्य, समाजातील शोषित वंचित, बेरोजगारांसाठी एक हक्काचा रोजगार मिळवून दिला आहे…त्याच्यामध्ये लहान पानापासूनच काहीतरी नवीन करण्याची जिद्द होती.आणि त्याच जिद्द ,चिकाटी, आत्मविश्वाच्या बळावर त्यांची समाजात एक वेगळी छाप निर्माण केली व यशाचे उंच शिखर गाठले आहे.आज एक सर्वात्कृष्ट उद्योजक म्हणून त्यांनी स्थान मिळविले आहे.आणि त्यांच्या कार्यामुळे आजपर्यंत त्यांना अनेक सन्मान देखील मिळाले आहे.

त्यांना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये