ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी सिंदेवाहीचा महिला आघाडी शहराची कार्यकारणीची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही- 28 /8/2023 ला बीजेपी कार्यालय सिंदेवाही येथे, सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वानुमते सिंदेवाही शहर अध्यक्षा- छाया गणेश हाडगे, महामंत्री -शुभांगी सुनिल शेन्डे उपाध्यक्षा-मिनाक्षी दलाल, शोभा भोयर,पल्लवी परसावार, आणि स्वाती नामुलवार, सचिव- चंद्रकला नार्मलवार,विद्या गजभिये,सारीका लोखंडे,शास्वता रंधये, विषेश सल्लागार-मोहीनीताई गेडाम, गीताताई पर्वते, प्रिती गणविर, निता परसावार, सरला नवले

वरील प्रमाणे सिंदेवाही शहर महीला आघाडी ची निवड करण्यात आली सर्वांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमास पक्षाचे श्रेष्ठी म्हणून नागराजभाऊ गेडाम व गणवीर सर यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे संचालन मोहिनी गेडाम तर आभार गीता पर्वते यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शहरातील महिला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये