ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंनगाव जहांगीर येथे सोलर हायमास्टने रस्ते उजळले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यांतील सिंनगाव जहांगीर ग्रामपंचायतच्या वतीने विविध प्रकारच्या विकास कामाचे नियोजन करण्यात आले आहेत, गावाच्या विकासाला गती देण्याचे काम सरपंच सौ सुनिताताई डोईफोडे व त्यांचे सर्व सहकारी करीत आहे, गावात दर्जेदार सोलर हायमास्ट स्ट्रीट लाईट रस्त्याच्या मध्यभागी लावले आहे. त्याचे लोकार्पण नुकतेच कऱण्यात आले. याशिवाय गावात विविध प्रकारची विकास कामे सूरू आहे याप्रसंगी

सरपंच सुनीताताई गजानन डोईफोडे,उपसरपंच शिवाजी कुहीरे मा.कृषी सभापती श्री गजानन डोईफोडे तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री बबनराव डोईफोडे,ग्राम विकास सोसायटी चे अध्यक्ष श्री शालिकराम डोईफोडे,तंटा मुक्त समिती सचिव प्रमोद डोईफोडे,माजी पंचायत समिती सदस्य श्री शेषराव गुरुजी डोईफोडे, मा सरपंच ए. बी. साहेब बगाले, गणेश वाघमारे,विष्णू डोईफोडे,सचिन नागरे,अक्षय नागरे, सुरेश बंगाले,सचिन डोईफोडे,प्रमोद नागरे,आनंद डोईफोडे,उमेश लंगोट, सचिन बगाळे,राजू नागरे, राजू डोईफोडे,शिवाजी पवार, देवानंद सानप,जालिंदर मांडले,प्रकाश शिवणकर, अशोकराव म्हस्के व इतर उपास्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये