ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

कार्याध्यक्ष- विनोदसिंह ठाकुर, सरचीटणीस - सुनील तिवारी, कोषाध्यक्ष- मोरेश्वर राखूंडे, उपाध्यक्ष पदी डॉ. उमाकांत धोटे, षडाकांत कवठे, वैभव पलीकुंडवार,यशवंत डोहणे, दीपक देशपांडे तर परिषद प्रतिनिधी म्हणून मुरलीमनोहर व्यास, बबन बांगडे यांची निवड

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात दि. १२ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ वाजता झालेल्या आमसभेतील सदस्यांच्या निर्णयानुसार सर्वानुमते चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सन २०२४ ते २०२७ करीता बंडूभाऊ लडके यांची अविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार सन २०२४ ते २०२७ पर्यंतची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे अधिकार सर्वानुमते आमसभेने अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांना दिले होते. त्यानुसार अध्यक्ष लडके यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.

सदर कार्यकारिणी खालील प्रमाणे :-

बंडूभाऊ लडके, अध्यक्ष, विनोदसिंह ठाकुर, कार्याध्यक्ष, सुनील तिवारी, सरचीटणीस, मोरेश्वर राखूंडे, कोषाध्यक्ष, डॉ.उमाकांत धोटे(राजूरा), उपाध्यक्ष, डॉ.षडाकांत कवठे(सावली), उपाध्यक्ष, वैभव पलीकुंडवार, यशवंत डोहणे(सावली), उपाध्यक्ष दीपक देशपांडे(मूल), उपाध्यक्ष, बबनराव बांगडे, परिषद प्रतिनिधी, मुंबई, मुरलीमनोहर व्यास, परिषद प्रतिनिधी, मुंबई, मंगल जीवने(बल्लारपूर), चिटणीस, शरद बेलोरकर(गडचांदूर), चिटणीस, नामदेव वासेकर, चिटणीस, रविंद्र नागपुरे, चिटणीस, सूरज बोम्मावार(सावली), संघटन सचिव, गोपाल रायपुरे(सावली), सहसचिव, शोभाताई जुनघरे, सहसचिव, बाबा बेग(राजूरा), सहसचिव.

कार्यकारिणी सदस्य :-

 चंद्रगुप्त रायपुरे, सत्यनारायण तिवारी, अनिल बाळसराफ(राजूरा), उदय गडकरी(सावली), फारुख शेख(जिवती), सुनील बिबटे(भद्रावती), बालकदास मोटघरे(वरोरा), प्रा. राजेंद्र मोरे(राजूरा), सुरेश डांगे(चिमूर), राजू गेडाम(मूल), प्रा. दिलीप म्याकलवार(पोम्भुर्णा), संदीप रायपुरे(गोंडपिपरी), राजेश बारसागडे(तलोधी बाळापूर, नागभीड),आबिद अली(कोरपना), ज्ञानेश्वर सिडाम(सावली), बाळ नींबाळकर(माजरी).

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये