ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राजीव कक्कड यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती
नियुक्तीमुळे मित्र परिवार व नागरिकांनी त्यांचे केले अभिनंदन

चांदा ब्लास्ट
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात कार्य करणारे चंद्रपूर महानगर अध्यक्ष राजीव कक्कड यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राजीव कक्कड यांच्या नियुक्तीमुळे मित्र परिवार व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करीत आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.