Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वर्धा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीचे प्रवर्ग निहाय आरक्षण जाहीर

वर्धा तहसीलदार श्री संदीप पुंडेकर यांनी आरक्षण जाहीर केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी वर्धा तहसील कार्यालयातील तहसीलदार श्री संदीप पुंडेकर यांनी समाज कल्याण वर्धा येथील सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती यामध्ये वर्धा तहसील कार्यालयातील तहसीलदार श्री संदीप पुंडेकर व नायब तहसीलदार श्री अजय धर्माधिकारी व नायब तहसीलदार श्री संदीप दाबेराव आणि निवडणूक कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीमती उत्तरा राऊत व अव्वल कारकून टेंभूर्णे बाबू आणि 90 नागरिकांना मध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले आहे यामध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर करण्यात आलेल्या ग्रामपंचायत मधील गावाचे नाव खालील प्रमाणे आहे ,(1)नांदोरा अनुसूचित जाती (2) खरांगना गोडे अनुसूचित जाती (3) गोजी अनुसूचित जाती (4) पेठ अनुसूचित जाती (5 ) वायगांव निपाणी अनुसूचित जाती (6) पवनार अनुसूचित जाती (7) पुलई अनुसूचित जाती स्त्री ( 8) आमला अनुसूचित जाती स्त्री (9) आंजी मोठी अनुसूचित जाती स्त्री (10) तळेगाव टालाटूले अनुसूचित जाती स्त्री (11) कामटी अनुसूचित जाती स्त्री,(12) मांडवा अनुसूचित जाती स्त्री तसेच अनुसूचित जमाती आरक्षण जाहीर करण्यात आलेल्या ग्रामपंचायत मधील गावाचे नाव खालील प्रमाणे आहेत ,(1) तरोडा अनुसूचित जमाती (2) सेलूकाटे अनुसूचित जमाती स्त्री,(3) ईझापूर अनुसूचित जमाती स्त्री,(4) कुरझडी जामठा अनुसूचित जमाती स्त्री तसेच OBC नागरिकांचा मागासप्रवर्ग असलेल्या ग्रामपंचायतील गावाचे नाव (1) नागापूर ना.मा.प्र.(2) सावली सास्ताबाद ना . मा.प्र.(3) धोत्रा रेल्वे ना.मा.प्र. (4) आमजी ( म) ना.मा.प्र. (5) ऐकुरली ना मा प्र (6) कंरजी भोगे ना.मा.प्र. (7) तिगाव ना मा प्र स्त्री (8) भिवापूर ना मा प्र स्त्री (9) बोरगाव मेघे ना मा प्र स्त्री (10) लोणसावळी ना मा प्र स्त्री (11) मदनी ना मा प्र स्त्री (12) सिंदी मेघे ना मा प्र स्त्री. सर्वसाधारण असलेले ग्रामपंचायत मधील गावाचे नाव (1) सेवाग्राम सर्व साधारण (2) बरबडी सर्व साधारण (3) उमरी मेघे सर्व साधारण (4) चितोडा सर्व साधारण (5) देहगांव स्टेशन सर्व साधारण (6) भुगांव सर्व साधारण (7) धोत्रा कासार सर्व साधारण (8) नेरी सर्व साधारण (9) पुजई सर्व साधारण (10) बेलगाव सर्व साधारण (11)कुटकी सर्व साधारण (12) बोरगाव सावली सर्व साधारण (13) निमगाव सर्व साधारण (14) सांवगी मेघे सर्व साधारण (15) नालवाडी सर्व साधारण (16) वायफळ सर्व साधारण स्त्री (17) महाकाळ सर्व साधारण स्त्री (18) दहेगाव (मी) सर्व साधारण स्त्री (19) पडेगाव सर्व साधारण स्त्री (20) धानोरा सर्व साधारण स्त्री (21) येसंबा सर्व साधारण स्त्री (22) पवनूर सर्व साधारण स्त्री (23) भानखेडा सर्व साधारण स्त्री (24) वडध सर्व साधारण स्त्री (25) कुरझडी फोर्ट सर्व साधारण स्त्री (26) सेलसुरा सर्व साधारण स्त्री (27) मांडवगड सर्व साधारण स्त्री (28) बोदड सर्व साधारण स्त्री (29) केळापूर सर्व साधारण स्त्री (30) सिरसगाव (ध) सर्व साधारण स्त्री (31) सोनेगाव स्टेशन सर्व साधारण स्त्री असे घोषित करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये