Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त जनसेवा सामाजिक संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त जनसेवा सामाजिक संघटना च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जनसेवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्री मापारी मामा, श्री प्रकाश खांडेभराड, श्री प्रकाश अहिरे, श्री गोविंद भाऊ बोरकर, श्री कैलास इरळकर, श्री अभिमन्यू भाऊ, छोटा भैय्या इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये