ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनोळखी इसम रेल्वे स्टेशनच्या बाहेर मृत अवस्थेत आढळला

ओळख पटल्यास पो. स्टे. वर्धा शहर येथे कळवावे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर असे आहे की, अनओळखी इसम वय अंदाजे 35 ते 40 वयोगटातील वर्धा ते देवळी रोडवरील स्टेशनफैल रेल्वे स्टेशनच्या बाहेर येथे मृत अवस्थेत आढळून आल्याने त्यास ऑटोणी सा.रु वर्धा येथे नेले असता डॉ.सा. यांनी तपासुन मृत घोषीत केले. असे, फिर्यादि सुनिल शुभाषराव पारधे वय 36 वर्ष रा. स्टेशन फैल वर्धा (माजी नगरसेवक) यांचे तोंडी रिपोर्ट वरुन पो स्टे वर्धा शहर येथे मर्ग क्र.59/23 कलम 174 जाफौं नोंद करुन तपासात घेतला.

मृतकाचे वर्णन वय अंदाजे 35 ते 40 वयोगटातील रंग गोरा, डोक्याचे केस वाढलेले काळे, दाडीचे केस वाढलेले, डोळे काळे, उंची अंदाजे 5 फुट 4 ईच अंगात काळ्या रंगाचे फुल बॉयाचे पांढर ठिपके असलेली सेर्ट, डार्क निळा रंगाचा फुल पॉन्ट अशा वर्णनाचा इसम आपआपले पो स्टे हद्दीतून मिसींग किंवा निघुन गेलेला असेलतर पो स्टे वर्धा शहर येथे कळवावे

संपर्क क्र.पो स्टे वर्धा शहर 07152/232506 तपासी अंमलदार- पोहवा दिनेश गायकवाड / 1210 मो.क्र.7030709233

तपासी अंमलदार

पोहवा दिनेश गायकवाड ब.न. 1210 पोलीस स्टेशन वर्धा शहर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये