सावंगी टी. पांईट येथे नाकेबंदी करून आरोपीतांचे ताब्यातुन 1 लाख 33 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 22.02.2025 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलीस यांना गोपनिय माहीती मिजाली की, पुलगाव येथुन हायवे रोडनी वर्धा येथे दोन इसम त्यांचे ताब्यातील एक काळया रंगाची अॅक्टीदा कंपनीची मोपेड एम. एच 32 एवाय 4322 ने विदेशी दारूचा माल घेवुन वर्धा येथे घेवुन येत आहे. अशी माहीती मिळताच उपविभगीय पोलीस अधिकारी यांचे पथक यांनी सायंगी टी पाइंट को येथे नाकेबंदी करून 1) विधीसंगीत बालक रावाई न 3 बड़े प्लॉट पुलगांव ता. देवकी जि. वर्धा 2) अनुराग प्रविणराव देवगडे वय 18 वर्ष रा. वार्ड नं. 03 मानवटकर लेआउट, सिध्दी विनायक मंगल कार्यलय जवळ नाचनगांव पुलगाव ता. देवळी जि. वर्धा याचेवर प्रोशीशन रेड केले असता आरोपीतांचे ताब्यातून 1) एक काळया रंगाच्चची जुनी वापरती होन्डा कंपनीची अॅक्टीवा मोपेड क्रमांक एमएच 32 ए.याय 4322 की. त्या गाडीचे डीक्की माये व पायदाना जवळ एका प्लॉस्टीक चुगंडी व कापडी बैंग मध्ये 180 एमएलच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारू, 180 एम. एल. च्या ऑफीसर बाईस ब्लु कंपनीच्या विदेशी दारू 180 एमएल ज्या ऑफीसर चाईस कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेला शिश्या, एक काळया रंगाचा नोकीया कंपनीचा अॅन्डराईड मोबाईल असा एकुम जु कि 1,31,100/- रु चा माल विनापास परवाना अवैधरित्या वाहतुक करीत असतांना मिळून आल्याने जागीच मौक्का जप्तीपंचनामा प्रभाणे जप्तः करण्यात आले.
पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे 1) विधीसंघर्षीत बालक रायार्ड न. 3 बड़े प्लॉट पुलगांव ता. देवळी जि. वर्धा 2) अनुराग प्रविणराव देवगड़े वय 18 वर्ष रा. वार्ड न. 03 मानवटकर लेआउट, सिध्दी विनायक मंगल कार्यलय जवळ नाचनगांव पुलगाव ता. देवली जि. वर्धा याचे विरुध्द 1) अपराध क्रमांक 2025 कलम 65 ई. 77 अ. 63. म.दा.का. सहकलम 3(1) 161, 130/177 मो.या. का अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोस्टे सायंनी मेधे येथील पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहे.
सदरची कार्यवाही गा. पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन सा. मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा. याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्मा, श्री. प्रमोद के मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप.नि. परवेज खाँन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पोहया अमर लाखे, पोलीस कर्मचारी पवन निलेकर मंगेश चावरे व मुख्य युवा कार्य प्रशि योजना मधील चैतन्य धनविज यांनी यशस्वी रित्या पार पाडली.