ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट कंपनी करत आहेत रोडची नियमित सफाई.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर येथील माणिकगड सिमेट कंपनी च्या गेट पासून ते रामकृष्ण हॉटेल पर्यंत च्या रोड वरती डस्ट साफ करणारी मशीन फिरवून व पाणी शिडकून रोड ची सफाई अल्ट्राटेक सिमेंट,माणिकगढ कडून गुरुवारी करण्यात आलीत.
या आधी सुद्धा डस्ट चे प्रमाण लक्षात घेत अशा प्रकारे रोड चि सफाई करण्यात आली होती.
गडचांदूर मध्ये रोड चे काम चालू असल्याने व वाहणाच्या वर्दळ मुळे रोड वरती डस्ट चे प्रमाण वाढले हे लक्षात घेऊन रोड सुरक्षे करिता व गडचांदूर मधील नागरिकांच्या आरोग्यकारिता हि सफाई करण्यात येत असून आम्ही निरंतर ती करीत राहू असे आश्वासन ऍडमिन हेड, माणिकगढ सिमेंट यांच्या वतीने सांगण्यात आलेत.
या कार्यकारिता ऍडमिन व सुरक्षा कर्मचारी यांनी मेहनत घेतली.