ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन सांवगी मेघे येथे विजयादशमीचा कार्यक्रम साजरा

विनोद गिरी पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आली शस्त्राची पुजापाठ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 20 ऑक्टोबर 2026 संपूर्ण विजयादशमी व दसरा हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जात असते यानिमित्ताने पोलीस स्टेशन सांवगी मेघे येथे विजयादशमी हा सण पोलीस स्टेशन सांवगी मेघे येथे साजरा करण्यात आला आहे.

यावेळी वर्धा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद गिरी यांनी पोलीस स्टेशनचा शस्त्रगृहात येऊन रायफल्स व बंदूक आणि बाकी शस्त्राची पुजापाठ करण्यात आली यानंतर वाहनांची पण पुजापाठ करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक शिंदे , पोलीस उपनिरीक्षक चामलवार पोलीस उपनिरीक्षक टिपले तसेच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये