ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे विजयादशमी निमित्ताने शस्त्राची पुजापाठ
नागेशकुमार चतरकर पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आली शस्त्राची पुजापाठ..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 20 ऑक्टोबर 2026 संपूर्ण विजयादशमी व दसरा हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जात असते यानिमित्ताने पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे विजयादशमी हा सण पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे साजरा करण्यात आला आहे.
यावेळी वर्धा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांनी पोलीस स्टेशनचा शस्त्रगृहात येऊन रायफल्स व बंदूक आणि बाकी शस्त्राची पुजापाठ करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड पोलीस उपनिरीक्षक पुजा सुरळकर तसेच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते….



