ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन देवळी येथे विजयादशमी निमित्ताने शस्त्राची पुजापाठ

श्री. संदीप कापडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केलेली आहे शस्त्राची पुजापाठ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 20 ऑक्टोबर 2026 संपूर्ण विजयादशमी व दसरा हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जात असते यानिमित्ताने पोलीस स्टेशन देवळी येथे विजयादशमी हा सण देवळी पोलीस स्टेशन येथे साजरा करण्यात आला आहे.

यावेळी देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदिप कापडे यांनी पोलीस स्टेशनचे शस्त्रगृहात येऊन रायफल्स व बंदूक आणि बाकी शस्त्राची पुजापाठ करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक कल्पेश मगरे तसेच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सैनिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये