अचानक दुर्गा पूजा उत्सव समिती कार्यकारिणी जाहीर
अध्यक्ष पदी प्रवीण झाडे यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अचानक दुर्गा पुजा उत्सव समिती कार्यकारिणी 2026 ची निवड करण्यात आली आहे
अध्यक्ष श्री प्रवीण विठ्ठलराव झाडे
कार्याध्यक्ष दिपक भय्या नाहर
उपाध्यक्ष राजेश शेरे, सतीश बिडकर
सचिव परमहंस जी मेश्राम
सहसचिव राहुल पोद्दार
कोषाध्यक्ष गणेश ठावरी
सह कोषाध्यक्ष श्रीकांत पानघाटे
कार्यकारिणी सदस्य
नितीन भारती, शंकर देवाळकर, रमेश कांबळे, किशोर धाबेकर, दिपेश वनकर
वर्किंग कमिटी – इंदर सिंग कश्यप, कृष्णा वायकोर, योगेश पत्तीवार, शंकर ठावरी, सुनील ठाकरे , ओम कांबळे
विसर्जन समिती – विवेक येरणे, पवन देरकर , राकेश शेंद्रे
महाप्रसाद समिती – श्री रमाकांत कोमावार, श्री हेमंतभाऊ वैरागडे, श्री प्रकाश क्षीरसागर, श्री मुकेश सिंह, श्री मुरलीधर ढवस,
प्रसाद पुरस्कार समिती – अविनाश शेटे, कैलास कंठाळे, ललित भैय्या नंदवानी, टीकाराम चिव्हाने, सुधीर कोटावार
पुजा समिती – पंडित रत्नेश दुबे, रामेश्वर सिंह, दिनेश पत्तीवार, अविनाश बचकवार
मूर्ती सौजन्य – श्री दत्ताजी शेरे
महाप्रसाद सौजन्य – श्री मुकेश सिंग
मूर्तिकार – गणेश वनकर



