ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावठी मोहा दारू हातभट्टीवर छापा

एकूण 2 लाख 48 हजारावर माल जागीच नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोस्ट वर्धा शहर हद्दीत आज रोजी कसाई मोहल्ला पूल फाईल वर्धा रेल्वे लाईन जवळील नाल्यावर गावठी मोहा दारू हातभट्टी वर छापा घातला असता 11 ड्रम मध्ये 1050 लिटर उकळता व कच्चा मोहा सोडवा रसायन, 56 लिटर गावठी मोहा दारू, इतर दारू भट्टी साहित्य असा एकूण 2,48,200/- रु चा माल जागीच नाश करण्यात आला.

तसेच रेल्वे लाईन जवळील नाल्यावर गावठी मोहा दारू हातभट्टी वर छापा घातला असता 8 ड्रम मध्ये 800 लिटर उकळता व कच्चा मोहा सोडवा रसायन, 42 लिटर गावठी मोहा दारू, इतर दारू भट्टी साहित्य असा एकूण 1,90,150/- रु चा माल जागीच नाश करण्यात आला असा एकूण 4,38,350/रु चा माल जप्त करून नाश करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये