ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता अभियान

जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांच्या हस्ते स्वच्छता अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 30 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबविण्यात आले असताना वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले उपजिल्हाधिकारी श्री नरेंद्र फुलझेले निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे वर्धा तहसीलचे उपविभागीय अधिकारी श्री दिपक करंडे वर्धा तहसीलदार श्री रमेश कोळपे निवासी नायब तहसीलदार श्रीमती बाळू ताई भागवत महसूल विभागाचे नायब तहसीलदार श्री अजय धर्माधिकारी संगायो ग्रामीण नायब तहसीलदार श्रीमती लता गुजर मॅडम

संगायो शहर विभागाचे नायब तहसीलदार श्रीमती हेमलता जाधवर अविनाश मानकर चेतन खंडारे अंनत राऊत नितीन मेश्राम पुनम वनकर तुषार शिंदे मिनाक्षी तांबे माधुरी कांबळे कविता येळणे माधुरी वारे चंद्रशेखर खंडाळकर स्वराज झिलटे कोतवाल व जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि तहसील कार्यालयातील कर्मचारीही संपूर्ण कार्यालयातील सफाई करून संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता अभियान राबविण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये