ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संभाजी भिडेवर आक्षेपार्ह टिपणी केल्यायाबद्दल गून्हा दाखल करा

वंचित बहुजन आघाडीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वंचित बहुजन आघाडी पुलगाव शहर च्या वतीने आज दिनांक 31/7/2023 ला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याने राष्ट्रपिता समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी व सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्य टिपणी केल्याबद्दल व व भिडे देशाचा झेंडा मानत नाही संविधान मानत नाही अशा किड्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा व त्याला देशातून हद्दपार करा.

अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पुलगाव शहर अध्यक्ष रवी खडसे, महासचिव अमोल कोल्हे, पुलगाव शहर उपाध्यक्ष, हरीश राऊत संघटक अनिल इंगळे, कोषाध्यक्ष भीमराव तिरपुडे, रोशन श्रावण, विजय जारुंडे ,सुनील वानखेडे, निशिकांत मेंढे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये