ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्यावर नगर परिषद वर्धा तर्फे कार्यवाही

विजय देशमुख मुख्याधिकारी नगर परिषद वर्धा यांच्यातर्फे कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 20 मे 2026 रोजी नगर परिषद वर्धा यांच्या तर्फे स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली असून यावेळी महादेवपुरा येथे दुकान तपासणी करण्यात आली यावेळी 3 दुकानांमध्ये सिंगल युज प्लास्टिक मिळून आल्याने त्यांच्या वर कार्यवाही करण्यात आली व त्या दुकानदारांना 5,000/- रुपयांचा दंड ठोठावला आणि युज प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियानाचे निरीक्षक विशाल सोमवंशी वरिष्ठ लिपीक स्वप्नील खंडारे शिपाई नवीन नरपांडे राज तांबे निलेश सिंघानिया यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये