ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहरातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 सोनुने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ICU सेंटर मध्ये देऊळगाव राजा शहरातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा सत्कार बाळासाहेब खरात, शिक्षणाधिकारी माध्यमिक जालना यांच्या हस्ते 27 एप्रिल रोजी करण्यात आला. डॉ.ओम संतोषभाऊ खांडेभराड MBBS. सौरभ देविदास खांडेभराड MBA,IIM बोधगया, डॉ.प्राजक्ता भगवान खरात डी जिओ, डॉ.आकांक्षा विश्वजीत जाधव बीडीएस,डॉ. लीना रमेश जावळे बीडीएस. यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास न प सदस्य राजुशेठ खांडेभराड, विकास कासारे सभापती महिला व बालकल्याण, राम खराडे सर, हुसे सर, प्रकाश खांडेभराड, मधुकर शेळके, बळीराम मापारी, रमेश नरोडे , प्रकाश अहिरे देविदास खांडेभराड जावळे मामा,भगवान खरात,विष्णू वाघ , विनोद तायडे उद्धव जायभाये, विलास खराट, तिडके सर, पांडूरंग मगर सर, अनंता घायाळ सर, गणेश वाघ, इ. मान्यवर उपस्थित होते. सोनुने मल्टीस्पेशालिटी च्या वतीने डॉ.प्रवीण सोनुने व डॉ.निकिता सोनुने यांच्या हस्ते मा खरात साहेबांचा सत्कार करण्यात आला.

खांडेभराड सर व खरात साहेब यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन एकनाथ सोनुने सर वआभार प्रदर्शन भाग्यवान झोरे सर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये