ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती गौळ रुग्णालयात येथे साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला डॉ. अखिल शेळके यांनी माला अर्पण करून अभिवादन केले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी 14 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जन्माला आले असून 135 वर्षे पूर्ण झाले आहेत या निमित्ताने गौळ रुग्णालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली आहे गौळ रुग्णालय येथे डॉ. अखिल शेळके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर आरोग्य सहाय्यक कुमरे यांनी सुद्धा फोटोला माला अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर मांदाडे नर्स यांनी व मनीषा नर्स यांनी सुद्धा अभिवादन केले असून यानंतर गौळ रुग्णालय येथील सर्व कर्मचारी यांनी अभिवादन केले यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या गौळ रुग्णालय डॉ अखिल शेळके व कुमरेजी फार्मसिस्ट राठोड आरोग्य सहाय्यक टेंभुर्णे पुजाताई नामदार ताई दिक्षा मॅडम शुभम कांता ताई इतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये