ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देवांग वस्त्रालयाचे मालक पिराजी रोडे यांचे निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील देवांग वस्त्रालयाचे मालक पिराजी रोडे यांचे दिनांक 30 मार्च रोजी वयाच्या 102 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमीत 31 मार्च रोजी अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी सर्वच स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ,प्रवीण (पल्लू सेठ)रोडे यांचे ते वडील होते त्यांच्या परिवारात त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, जावई,सुना,नातवंडे, तथा बराच मोठा आप्तपरिवार आहे.



