सेलु येथील शेतातील बंडा व फॉर्म हाउस फोडुन शेती साहीत्य चोरी करणारी टोळी निष्पन्न
एकुण १ लाख ५० हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, सेलु येचे फिर्यादी नामे १) वी. अधम सुरेश झाडे, वय ३० वर्षे, रा. वार्ड कमांक १. रेहकी ता. सेलू जि. वर्धा, व फिर्यादी नामे २) श्री. घनश्याम मानिकराव बोरकर, वय ५४ वर्षे, रा. पवनार ता. जि. वर्धा यांनी येवुन तकार दिल्ली कि, त्यांचे मौजा रेहकी व गोदापुर शिवारात शेत असुन शेतातील बडा व फॉर्म हाउस ये रात्रदरम्याण कोनीतरी अज्ञात चोरट्याने कुलूप तोडुन त्यामधील शेती उपयोगी साहीत्य कातुन योरून नेले अश्या वेगवेगळया तकार वरून १) अपराध कमांक २०४/२६ कलम ३०५(अ), ३३४(१) बि.एन.एस. २) अपराध क्रमांक १५९/२६ कलम ३०५ (अ), ३३४(१) बि.एन. एस अन्वये असे २२ शेती साहीत्य बाचत गुन्हे नोंद करून तपासावर होते.
सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडून समांवर तपास करीत असतांना गोपनिय बातमीदार, तांत्रिक पध्दतीने तसेच अश्या प्रकारे गुनी करणारे रेकार्ड वरील सनहाईत गुन्हेगारांबाबत बारकाईने तपास केला असता माहीती प्राप्त झाली कि, वडर झोपडपट्टी आर्वी नाका, वर्धा येथे राहणाऱ्या महीला आरोपी नामे १) सुनिता सुनिल लष्कर, वय ३२ वर्ष, रा. वडर झोपडपट्टटी, आर्थि नाका वर्चा २) अंजली गोविंद चव्हान, वय ३१ वर्ष, ग. वडर झोपडपडूटी, आर्थि नाका वर्धा, ३) निशा रामा मुळे, वय २२ वर्ष, रा. वडर झोपडपट्टटी, आर्थि नाका, वर्धा, ४) पूजा शंकर दांडेकर, वय २८ वर्ष, रा. सावजी नगर, पिपरी मेधे, वर्धा, व ५) शंकर प्रभुजी दांडेकर, वय २९ वर्ष, रा. सावजी नगर, पिपरी मेचे, वर्धा यांनी केल्या असल्यावावत निष्पन्न झाल्याने त्यांचा शोध चेवुन त्याना ताब्यात घेवुन गुन्हयाबावत विनारपुस केली असता त्यांनी गुन्द्रा काल्याची कबुली दिली तसेच सदर गुन्हयातील चोरी केलेले साहीत्य हे आरोपी नामे ६) आकाश बालाजी वाकेकर, वय ३२ वर्ष, रा. बोरगाव मेथे, वर्धा याचे ऑटो रिक्शाने भंगार दुकानदार आरोपी नामे ७) शेख नवि शेख मेहबुब, वय ५२ वर्ष, रा. साई नगर, वार्ड क्रमांक ५, म्हसाळा, वर्धा याला विकल्याचे सांगितले वरून दोन्ही गुन्हयातील चोरी केलेले शेती साहीत्य, लोखंडी लहान मोठ्या आकाराच्या वखराच्या फासा, पितळी स्प्रिंकलचे नोझल, लोखंडी रिंगा, लोखडी पात्याचे विले असे शेती साहीत्य व एक काळया रंगाची हिरो कम्पनीची मेस्टो मोपेड गाड़ी, एक तीन चाकी ऑटो रिक्षा असा एकुण १,५०,९५०/- रू. चा माल जप्त करण्यात आला असून सदर दोन्ही गुन्हे उघडकीस आनण्यात आले आहे. आरोपीतांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, मेलु यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो. उप नि राहुल इटेकर पोलीस अंमलदार, सचिन इंगोले, चंद्रकांत बुरंगे, भुषन निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, अरविंद इंगोले, राहुल अधवाल, रितेश गेटमे, महीला पो अं. पियुषा धोटे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.



