ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महिला आरोग्य शिबिर व आशा सेविका यांच्या सन्मान सोहळा आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू येथील दीपचंद विद्यालयात उत्कर्षा जनकल्याण शिक्षण संस्था वर्धा सोशल फोरम व कस्तुरबा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमान महिला आरोग्य शिबिर व आशा सेविका यांच्या सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी दीपचंद विद्यालयाचे अध्यक्ष नवीन चौधरी हे अध्यक्ष स्थानी होते तर उद्घाटक सेलू न प चे पाणीपुरवठा सभापती शैलेंद्र दफ्तरी हे होते प्रमुख पाहुणे म्हणून चुडामण हांडे तसेच डॉ अभ्युदय मेघे मनीषा मेघे.व डॉ किरण वांदिले उपस्थित होते.



