ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी पोलिस भरती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी (पुरुष व महिला पोलीस शिपाई) पालोस भरती प्रक्रिया सुरु असून आज दिनांक १७.०२.२०२६ रोजी शारीरीक चाचणी करीता एकूण ८०० उमबार वालविण्यान आल होते. त्यापैकी प्रत्यक्षात एकुण ५४५ उमेदवार आज रोजी हजर आले. त्यापेको शारीरीक माजमापाल अपात्र उमेदवार ३६ व मैदानी चाचणीत अपात्र ठरलेलं उमेदवार एकूण २५५ नसंच मैदानी चाचणील पात्र रलले मच्चाए एकूण ३५४ असे आहेत.

तमंच दररोज पोलीस भरती करीता करीता येणा-या उमेदवारांना मैदानाजवळच नाश्ता, अर्गक्रम मशीन, फोटोग्राफरची व्यवस्था, येर्याकय विधा, अॅम्युलंस, टिर्कोटकाणी मांचाईल टॉयलेटची सुद्धा साय करण्यात आली आर.

तरी मर्च नागरीकांना व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, जर कोणी आपणांस पैशाची मागणी करुन पोलीस भरतीमध्ये लावून देण्याचे आमिप दत असल्यास अशा आमिपाला व भूलथापांना वळी पडू नये. संपूर्ण पालीस भरतीची प्रक्रिया हो निःपक्षपाती व पारदर्शक असून संपूर्ण मैदान परिसरात CCTV कैमेरे आणि व्हिडिओ कॅमन्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे व चांगल्या वातावरणात रावण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये