ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रज्वल डोईफोडे यांचे सुयश 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जे इ इ मेन परीक्षेचा निकाल 16 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला, यामध्ये प्रज्वल शरद डोईफोडे याने 95.25 मार्क मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. त्याला, गणित मध्ये 97.46, केमिस्ट्री मध्ये 95.27, भौतिक शास्त्र मध्ये 87.71मार्क्स मिळाले आहेत, प्रज्वल नेआपल्या यशाचे श्रेय आई, वडील व मार्गदर्शक शिक्षक यांना दिले आहे.

प्रज्वल हा सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शरद डोईफोडे यांचा मुलगा आहे.प्रज्वल चे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये