ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
स्वरूप सोनुने याचे सुयश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जे इ इ मेन परीक्षेचा निकाल 16 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला, यामध्ये स्वरूप संजय सोनुने याने 91.02 मार्क मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. केमिस्ट्री मध्ये 92.12, भौतिक शास्त्र मध्ये 88.63, गणित मध्ये 81.43 मार्क्स मिळाले आहेत, स्वरूप नेआपल्या यशाचे श्रेय आई, वडील व मार्गदर्शक शिक्षक यांना दिले आहे,
स्वरूप हा सिंदखेड राजा येथील तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय सोनुने यांचा मुलगा आहे .



