ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे नाली बांधकामाचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ समाजाचा विकास करीत असताना आजूबाजूच्या गावातील स्वच्छतेकडे लक्ष देत, मानोली गांवातील नागरिकांच्या मागणीला प्राधान्य देत नाली बांधकामचे काम मंजूर केलेत. आज या नाली बांधकामाचे भूमिपूजन मानोली गावचे सरपंच यांच्या हस्ते कुदल व नारळ फोडून करण्यात आले. या प्रसंगी गावचे उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक व गांवतील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते. या नालिमुळे गांवतील पुष्कळशी घाण वाहून जाण्यास मदत होईल असे प्रतिपादन उपस्थित नागरिकांनी केले व माणिकगढचे आभार व्यक्त केलेत.

या नाली बांधकाम कार्याला सुरवात करण्याकरिता माणिकगढ च्या सी. एस. आर. टीम ने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये