ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे मोबाईल शॉपी फोडून 34 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शहरातील जालना रोडवरील मोबाईल शॉपी चे शटर तोडून अज्ञात चोरांनी 34 ,हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

श्री महादेव अण्णासाहेब वाघमारे यांचे मोबाईल शॉपी चे दुकान असून 21 जानेवारी च्या मध्यरात्री अज्ञात चोरांनी शटर तोडून दुकानातुन 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला,पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये