ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मा. स्व.बाळभाऊ धानोरकर माजी खासदार यांच्या जयंतीनिमित्त मा.आ. श्रीमती.प्रतिभाताई धानोरकर यांच्या कळून रुग्णांना फळवाटचा कार्यक्रम

सर्वांनी स्वर्गिय मा.बाळूभाऊ धानोरकर खासदार साहेब यांना आदरांजली वाहिली.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

   सर्व प्रथम मा.आमदार श्रीमती. प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी गणपतींचे पुजन करून स्वर्गीय मा.बाळुभाऊ धानोरकर साहेब माजी खासदार यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून दिपप्रज्वलन करून रुग्णांना फळवाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी मा.आमदार श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर,मा.सुभाषजी दांदळे आमदार प्रतीनिधी वरोरा, डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक,मा. वंदना विनोद बरडे अधीसेविका,मा.मानस बाळुभाऊ धानोरकर,मा.पार्थ बाळुभाऊ धानोरकर,मा.ऐश्वर्या खामनकर, सर्व प्रतिनिधी महीला पुरुष, श्री गोविंद कूंभारे,श्रिमती कापटे परीसेविका, श्री मडावी वरिष्ठ लीपिक, अमोल भोग, बंडू पेटकर,सौ कुंदा मडावी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीकारी व कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी स्वर्गिय मा.बाळूभाऊ धानोरकर खासदार साहेब यांना आदरांजली वाहिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये