ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुकडोजी नगर येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी

वंदनीय तुकडोजी महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सोहळा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

       दिनांक ४/११/२०२३ रोज शनिवारला तुकडोजी नगर येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व वंदनीय तुकडोजी महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित केला असून या धार्मिक कार्यक्रमाच्या भावी भक्त व गुरुदेव भक्त तसेच जनतेने कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाला लाभ द्यावा असे विनंती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा मंडळ चे अध्यक्ष डॉक्टर शंकर गिरडकर यांनी केले आहे यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून हभप बापुजी पिंपळकर अध्यक्षस्थानी हभप खुशालराव गोहोकार उपस्थित राहणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये