ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : बदामकोर बावरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शहरातील प्रसिद्ध पहेलवान दिलीप सिंह बावरे यांच्या पत्नी बदामकोर बावरे वय 59 वर्ष यांचे निधन झाले
त्यांच्या पश्चात पती,3 मुले,3 मुली सुना, नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.