ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल देऊळगाव राजा येथे भाजपने केला जल्लोष 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे

पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी स्थळावरभारतीय सैन्याने हल्ला करून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल देऊळगाव राजा येथे बस स्थानक चौकात भाजप नेते व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला.

याप्रसंगी भाजपा ओ बी सी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुनिल कायंदे, जिल्हा उपाध्यक्ष धर्मराज हनुमंते, संजय तिडके, प्रा विनायक कुळकर्णी, उदय छाजेड, यादवराव भालेराव, तुषार शिरसाट, संचित धननावत, लोकेश डोणगावकर, विनोद जाधव, संजय इलग, दशरथ राठोड, संजय पाटील, संविता पाटील, सुधाकर जायभाये, कपिल गुप्ता, आशिष भालेराव, अनिल दंदाले, सतिश कुळकर्णी, गिरीश उपाध्ये, ठाकूर सर, संजय टाकळकर, प्राचार्य कुटे, ओंकार बंसिले व इतर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये