ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : श्रीमती कावेरीबाई मोगरकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कै. कावेरीबाई वसंतआप्पा मोगरकर वय 76 वर्षे, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा यांचे शनिवार, दिनांक 19 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना, 4 नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर लिंगायत स्मशानभूमी, देऊळगाव राजा येथे अंतिम संस्कार करण्यात आले.