ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरपणा येथे प्रभाकरजी मुक्के यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
पोलीस स्टेशन कोरपणा येथे प्रभाकरजी मुक्के यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले
कोरपणा पोलीस स्टेशन येथे 17 जुलै रोजी अंधश्रद्धा निर्मूलन चे प्रभाकर मुक्के यांच्या वाढदिवसानिमित्त वूक्षारोपण करण्यात आले यावेळी कोरपणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाडे, विठ्ठल खनके माझी पोलीस पाटील खैरगाव, पांडुरंग जरीले पोलीस पाटील कोळशी, अनिल खडसे पोलीस पाटील दुर्गाडी, साहेबराव घुगुल पोलीस पाटील शेरज, मुर्लीधर खडसकर, रोशन दूधकर तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते