ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहरमच्या संबंधांना निमित्ताने पोलिस स्टेशन रामनगर येथे घेण्यात आली आयोजकांची बैठक

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर या बैठकीत प्रामुख्याने उपस्थितीने हजर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलिस अधीक्षक अनुराग जैन वर्धा व पोलिस उपअधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांनी आगामी सन उत्सव संबंधाने आयोजक व शांतता कमिटी यांची बैठक घेण्यात बाबतीत आदेश पारित केल्याबाबत

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर या बैठकीत प्रामुख्याने उपस्थितीने हजर

 दिनांक रोजी सायंकाळी 7 ते 8 दरम्यानच्या सुमारास रामनगर पोलिस स्टेशन येथे मोहरम च्या कार्यक्रमानुसार कार्यक्रमामध्ये काही अनुसुचित कार्य घडवून येवून नये याकरिता आयोजकांची बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित असलेले अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर वर्धा व पोलिस निरीक्षक अजय भुसारी पोलिस स्टेशन रामनगर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पाटील पोलिस उपनिरीक्षक युसुफ खान आणि पोलीस हवालदार दिपक गेडे पोलिस हवालदार गजानन इवनाथे यांच्या प्रमुख उपस्थितीत असलेले सामाजिक कार्यकर्ते अनिल कोळसे सचिन सांयकार सचिन भांडेकर ताराचंद कुंडेवाल काशिनाथ तिमांडे राजू झाडे अज्ञान शेख शेख आझाद ओमप्रकाश झाडे आबिद शेख आयन शेख यासह मोहरमच्या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांची प्रामुख्याने उपस्थित दर्शविली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये