ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आगेवल परिवाराच्या वतीने वारकरी विद्यालयच्या सर्व विद्यार्थ्यांना योगा मॅटचे वितरण 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील ज्योतीताई अशोकजी आगेवल यांचे जन्मदिवसाचे निमित्त श्री.आगेवल परिवाराचे वतीने महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय व श्रीसंत तुकाराम महाराज वारकरी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना योगा मॅट भेट देण्यात आल्या.

दिनांक २१ जून रोजी संपन्न झालेल्या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगा मॅट चे वितरण करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी योग दिवस अधिक आनंदात साजरा केला

पुरमपूज्य श्री.मोहननाथमहाराज यांचे शुभहस्ते आगेवल परिवारास सदगुरू प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये