देऊळगाव राजा येथे “संकल्प से सिद्धी तक” या अभियानाअंतर्गत विकसित भारत संकल्प सभा संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या ११ वर्षाच्या कार्यकाळात भारताने सर्वच क्षेत्रात प्रगती केलीः जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ यांच्या कार्यकाळात भारत देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली, म्हणून आज भारत देश जगातील चौथी अर्थव्यवस्था आली आहे. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भविष्यात भारत हा महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. आ. विजयरात शिंदे यांनी कवत्व देऊळगाव राजा येथे संकल्प से सिध्दि तक या अभियानाअंतर्गत आयोजित विकसित भारत संकल्य सभेला मार्गदर्शन करतांना केले. पावेजे विचारपिठावर माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश माटे, या अभियानाचे जिल्हा संयोजक चंद्रकांत बढ़े, तालुका अध्यक्ष प्रभाकर नागरे, जिल्हा सह संयोजिक धर्मराज हनुमंते, डॉ सुनिल कार्यदे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष ओडिसी मोर्चा प्रा. गजानन ने महामंत्री, प्रा यादवराय भालेराव सर … जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सदस्य, प्रभाकर संयोजक संजय तिडके सहसंयोजक राजेंद्र शिंगणे सहसंयोजक मा तालुका अध्यक्ष, एकनाथ काकड साहेच जिल्हा उपाध्यक्ष, साईनाथ नागरे साहेब खरेदी विक्री संधाचे उपाध्यक्ष, विनोद वाकोडे साहेब, मोहन बनसोडे साहेब जिल्हा उपाध्यक्ष, संचित धनायत साहेब, निशीकांत भावसार श्रीराम बारडे विकास डोईफोडे डॉ. तलवे साहेब. श्रीराम मुंडे विठोबा मुंढे त्र्यवंक जायभाये मामा कुलफेणी सर अशोक खरात जिल्हा संपर्कप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये जिल्हा संयोजक चंद्रकांत बर्वे यांनी काँग्रेसच्या ७० वर्षाच्या कार्यकाळातील अनेक भ्रष्टाचार उघड केले आहे. तर गेल्या ११ वर्षात नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एकही भ्रष्टाचार झाला नाही यावरून नरेंद्र मोदीच्या हाता देश किती सुरक्षीत आहे हे पटवुन दिले. तर आपल्या मार्गदर्शनात माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी यांनी भारतीय जनाता पार्टीच्या संघटनात्मक बदल व पुढील बांधणी संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवन भाजपाचा डा फडकविण्याचे आवाहन सुध्दा त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे शानदान मुत्रसंचलन जिल्ह्याचे महामंत्री प्रा. गजानन घुले यांनी केले.
या कार्यक्रमात आमदम च्या दुर्घटने मृत पावलेल्या नागरीकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला देऊळगाव राजा मंडलातील भाजपाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते